Shri Sant Bhojaji Maharaj was born in Ajansara village. This village is in Hinganghat taluka of Wardha district in Maharashtra. Maharaj had another sister and brother. Maharaj was born in It happened around 1800 and Maharaj was a celibate from birth and he was a devotee of Vitthal. Such is the opinion of experts.
श्री संत भोजाजी महाराजांचा जन्म आजनसरा गावी झाला. हे गाव महाराष्ट्रात असुन वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यामध्ये आहे. महाराजांना आणखी एक बहिण व भाऊ होते. महाराजांचा जन्म इ.स. 1800 च्या सुमारास झाला असून महाराज हे आजन्म ब्रम्हचारी होते व ते विठ्ठल भक्त होते. अशी जाणकारांची मते आहे.
Register or Sign Up to create Digital Pass for the darshan.
Shop Registration
(गाळे सोडती अर्ज)
गाळे अर्ज लिंक बंद झालेली आहे.
No. | Day | Activity | Start Time | End Time |
---|---|---|---|---|
1 | Temple Open | 04:45:03 |